30 दिवसांची सुधारणा
मार्गदर्शिका
आजपासून ------------ या तारखेपर्यंत, मी -----------
अ. माझ्या या सवयी मोडणार आहे ः (संभाव्य गोष्टी)
1. कामं उद्यावर
टाकणं.
2. नकारात्मक भाषा.
3. दररोज एक
तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघणं.
4. चकाट्या पिटणं.
ब. या सवयी स्वत-ला लावून घेणार आहे. (संभाव्य गोष्टी)
1. रोज सकाळी, मी कसा
दिसतो, याचं परीक्षण करणं.
2. आदल्या राञी
दुस-या दिवसाच्या कामांचं नियोजन करणं.
3. प्रत्येक
लहान-मोठया कारणानं इतर लोकांच कौतुक करणं.
क. खालील प्रकारे, माझ्या कंपनीच्या दृष्टीनं माझं मूल्य
वाढवणार आहे ः
(संभाव्य गोष्टी)
1. माझ्या हाताखालच्या
लोकांचा विकास करण्यासाठी अधिक चांगल काम करणं.
2. माझी कंपनी काय
करते, तिचा ग्राहकवर्ग कसा आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणं.
3. माझी कंपनी अधिक
कार्यक्षम व्हावी, या दृष्टीनं तीन विवक्षित सूचना करणं.
ड. खालील प्रकारे, माझ्या कुटुंबातलं माझं मुल्य वाढवणार आहे-
(संभाव्य गोष्टी)
1. ज्या छोटया-छोटया
गोष्टी, माझी पत्नी करेल असं मी गृहीतच धरत असतो, त्या करण्याबद्दल तिची
प्रशंसा करणं.
2. आठवडयातून एकदा,
सगळया कुटुंबाबरोबर मिळून काहीतरी विशेष करणं.
3. रोज एक तास
कुटुंबियांसाठी संपूर्णपणे आणि इतर कुठल्याही व्यत्ययाविना करणं.
ई. माझ्या बुध्दीला खालील प्रकारे धार लावून घेणार आहे-
(संभाव्य गोष्टी)
1. प्रत्येक
आठवडयामध्ये दोन तास माझ्या क्षेञाशी संबंधित व्यावसायिक नियतकालिकं वाचणं.
2. स्वयं-सुधारणा या
विषयावरचं पुस्तक वाचणं.
3. चार नवीन मिञ
जोडणं.
4. रोज 30 मिनिटं
शांतपणे आणि कुठलाही व्यत्यय न येउ देता, विचार करणं.
या प्रमाणे आपण दररोजच्या जिवणात गोष्टी वापरल्यास आपण आवश्यक यशाचे मोठे शिखर गाठु शकतो.
या बरोबर आपणास व्यवसाय करण्याची एक संधी आहे
या संधीचा फायदा घेण्यासाठी आवश्य संपर्क करा.......
प्रशांत शिंदे
मो. नं. 9764882762