प्रत्येक मराठी माणसाणे आवश्य वाचावा आणि यावर कृती करा–
प्रत्येक मराठी
माणसांना हा प्रश्न निर्माण होतो व्यवसाय करायच म्हणजे नक्की काय करावे.
तर व्यवसाय निवडताना आपल्या या गोष्टीची नक्कीच मदत होईल.
जगातील श्रीमंत यादित 51 स्थानी असणा-या प्रसिध्द लेखक
रॉबर्ट कियोसकी यांच्या पुस्तक ‘कॅश फ्लो’ नुसार जगातील उपलब्ध असणारे सर्व उत्पन्नाचे
मार्ग हे मुळ चार प्रकारतच येतात.
ते चार प्रकार पुढील प्रमाणे ः
1.
Employee - या प्रकारात सर्व
प्रकारे पगारावर काम करणारे येतात. उदा. डॉक्टर, इंजिनिअर वेगवेगळया कंपनीत काम
करणारे कामगार, सरकारी नोकरी करणारे कामगार, प्रायव्हेट कंपनीत काम करणारे
कामगार. हे सर्व त्यांना कंपनींतर्फे
आठ-बारा तास काम करण्यासाठी पगार मिळतो.
2. Self – Employee – या प्रकारात सर्व प्रकारे स्वतः साठी काम
करणारे लोक उदा. दुकानदार, लॅब, चे मालक, टी स्टॉल, वेगवगळया प्रकारातील स्वतः
साठी काम करणारी व्यक्ती ज्याना आपल्या स्वतःच्या रीस्कवर ते काम करतात त्याचा
मोबदला मिळतो.
3. Business – यात काम करणारी व्यक्ती यांच्याकडे
स्वतःची एक सिस्टिम असते बहुतांष लोकांचे एकापेक्षा जास्त मार्गातुन उत्पन्न
मिळते. यांच्यासाठी बरेच लोक काम करत असतात. थोडक्यात एखादया टाटा कंपनीत जर
10,000 व्यक्ती 8 तास काम करतात. किंवा बाटा, डोमिनो, सिटी हॉस्पीटलस यांच्या
र्फेचायिझ देशात 15000 आहेत आणि या दिवसात 8 ते 10 तास चालु असतात.
4. Investor - या प्रकारात काम करणा-या व्यक्ती या वेगवेगळया
प्रकारे गुंतवणुक करतात यात वेगवेगळे प्रकार येतात गुंतवणुक म्हणजे फक्त पैशाच्या
बाबतीत नाही तर इतर बाबतीत सुध्दा उदा. एखादा लेखक आपल्या ज्ञानाचा वापर करुन
पुस्तक लिहतो व त्या पुस्तकाच्या ब-याच प्रति काढतो. व त्या विकुन त्यांना
पैसे मिळतात. काही गीतकार हे गाणी लिहुन, गायक हे गाणी गाउन, म्हणुन त्या मार्फत
रॉयल्टी तयार करतात. या प्रकारात काम करणा-या व्यक्ती या एकदा काम करुन त्या
मार्फत परत परत पैसे निर्माण करतात.
यात असे लक्षात
येते 1 व 2 या प्रकारात काम करणारी व्यक्ती यात काही गोष्टीत साम्य आहे. ते म्हणजे
त्यांना आज काम करत असलेल्या कामावरच पैसे मिळत असल्याने त्यांना कोणत्या
प्रकारची सेक्युरिटी नसते. आणि मिळणारे उत्पन्न हे मर्यादित असते. व यांनी आपल्याला
एका चौकटीत आडकुन ठेवलेले असल्याने आयुष्यभर काम करुन सुध्दा आर्थिक स्वातंञ्य
मिळत नाही. आणि म्हणावा तसा त्याच्या कडे वेळ ही नसतो. 20 वर्षे शिक्षण 40
वर्षे नोकरी व 20 वर्षे पेन्शन या गोष्टी भोवती पुर्ण आयुष्य असते.
तर 3 व 4 या
प्रकारात काम करणारी व्यक्ती ही रॉयल्टी इन्कम, ब-याच मार्गातुन उत्पन्न,
वेगवेगळया गोष्टीतील गुंतवणुकी मुळे यांना पैशासाठी काम करण्याची गरज लागत नाही.
कारण पैसा हा त्याच्या साठी काम करत असतो. यांच्याकडे आर्थिक स्वातंञ्य असते.
त्याच बरोबर त्यांना मोकळा वेळ ही उपलब्ध असल्याने त्यांना आपल्या मना
प्रमाणे आयुष्य जगत असतात. आर्थिक सुरक्षितता यांच्या कडे असल्याने त्यांना
उदयाची कोणतीच चिंता नसते.
मराठी माणसाणे आपल्या
विचारात थोडा बदल केला की तो या प्रकारचे उत्पन्न मिळवु शकतो. त्यासाठी जास्त
काम करावे लागते असे काही नाही आहे तेच काम थोडया वेगळया पध्दतीने केले की या
प्रकारचे उत्पन्न मिळु शकते व पिढयानपिढयाची आर्थिक सुरक्षितता मिळवु शकतो.
कृती आत्ताच करा.
कारण तुम्ही या अगोदर जे केले त्यामुळे तुमचा आज आहे.....
आता बदल केला नाही तर तुमचा उदया हा असाच असेल....
मार्ग लाखो आहेत फक्त
बगण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...
या बरोबर आपले आयुष्य बदलुन टाकणारी संधी उपलब्ध आहे या साठी
संपर्क करा ......
प्रशांत शिंदे. 9764882762