मराठी लोकांपर्यत जास्तीत जास्त व्यवसायीक संधी आणि उद्योजक विषयीची माहिती पाेहचवुन मराठी लोकांचे नाव पुढे आदराणे म्हटले गेले पाहिजे की, व्यवसाय करावा तर मराठयांणीच या ब्लॉग व्दारे वेळोवेळी उद्योजक विषयीच्या पोस्ट टाकण्यात येतील आपण सर्वानी याचा निश्चीत लाभ घ्यावा. आणि या ब्लॉगला वेळोवेळी वाचा.. व आल्या मराठी बांधवांना ही लिंक्स पाठवा....
धन्यवाद आपला मराठी बांधव,
प्रशांत शिंदे
व्यावसायिक व उद्योजक यांना काही उपयुक्त पुस्तके ऍमेझॉन वर खालील लिंक वर