अमेरीकेतील फोर्ब मेग्जीन मधील रिपोर्टर यांनी केलेल्या परिक्षणानुसार त्यांनी मानवी क्षमतेवर अभ्यास केल्यावर त्यांना काही आश्चर्यकारक सत्य समोर आले...
त्यांना असे लक्षात आले की,
1980 साली जगातील 100 अति श्रीमंत लोकांच्या यादित ज्या व्यक्ती होत्या त्या रॉकर, बर्नाड, स्टीव्हण इ. अशा ब-याच व्यक्ती होत्या त्यांनी त्या व्यक्तीची यादी पाहिल्यानंतर त्यांनी 2000 साली परत अति श्रीमंत लोकांची यांदी बनवण्यात आली आणि त्या यादीनुसार त्यांनी पाहिले की,
1. 1980 साली जे 100 अति श्रीमंत लोक होते त्यापैकी 30 टक्के लोक असे होते की जे अति श्रीमंत आपल्या मागील संपत्तीच्या बळावर होती.
2. 10 टक्के लोक असे होते की ज्यांच्या कडे 1980 मध्ये मध्यम वर्गीय होते त्यांच्याकडे ब-यापैकी संपत्ती होती आणि त्यांनी त्या संपत्तीचा वापर करुन मोठयाप्रकारे उत्पन्न तयार केले.
3. सगळयांत आश्चर्यकारक त्यांना असे लक्षात आले की 1980 साली ज्यांच्या कडे स्वतःचे असे काहीच नव्हते. त्यांच्याकडे होते ते फक्त त्यांचे स्वप्न आणि त्यावर त्यांचा पुर्ण विश्वास त्यांच्या बळावर त्यांनी एक मोठे साम्राज्य उभे केले
तेव्हा मिञांनो तुमचा स्वतःवरचा विश्वास हा तुम्हाला जगातील सर्व काही मिळवुन देवु शकतो. तुमची मर्यादा अपार आहे तुम्हाला कोणी काही करण्यास आढवु शकत नाही तुम्हाला कोणी आढवणारे असेल तर ते तुम्ही स्वतः ...........
तर आजच ठरवा तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आणि त्यासाठी योग्य मार्ग निवडा आणि त्यामार्गावर न थांबता, न थकता चालत रहा तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळणारच ....
तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा