चिंता सोडा सुखाने जगा
डेल कार्नेजी
हे पुस्तक कसे लिहले गेले आणि का
भाग एक
चिंतेबद्दलची काही मूलभूत तत्वे जाणून घ्या
1) दिवसाला बंदिस्त करा.
2) काळजीमुक्त होण्याचा जादूई मंञ
3) काळजी तुम्हाला कशी पोखरते
भाग दोन
काळजीच्या विश्लेषणासाठी काही मुलभूत साधने
4) 'काळजी' या समस्येचे विश्लेषण व त्यापासून मुक्तता
5) व्यवसायातील पन्नास टक्के काळज्या कशा टाळता येतील
भाग तीन
काळजीच्या सवयीतून तुमची मोडतोड होण्यापूर्वी तुम्ही ती सवय मोडून टाका.
6) मनात काळजीने घर करण्यापूर्वी तिला हाकलून कसे लावावे
7) काळजीमध्ये वाहवत जाउन नुकसान करून घेवु नका
8) सरासरीचा नियम
9) अटळ ते स्वीकारा
10) तुमच्या काळजीला 'स्टॉप लॉस' आदेश द्या
11) भुस्सा कापण्याचा प्रयत्न करू नका.
भाग चार
शांती आणि आनंद िमिळवून देणारे सात मानसिक द़ष्टीकोण
12) तुमचे आयुष्य बदलवणारे आठ शब्द
13) बदला घेण्याची मोठी किंमत चुकवावी लागते.
14) क्रुतज्ञेची अपेक्षा धरू नका
15) तुमची बलस्थाने तुम्ही लाखो रूपयांना कधी विकाल का
16) स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा.
17) तुमच्या हाती लिंबे आली, तर त्याचे सरबत बनवा.
18) नैराश्य चौदा दिवसांत बरे करण्याचा कानमंञ.
भाग पाच.
चिंतेवर विजय मिळविण्याचे हमखास उपाय
19) माझ्या आई-वडिलांनी काळजीवर केलेली मात
भाग सहा
लोकांच्या टीकेकडे कसे दुर्लक्ष करावे
20) लक्षात ठेवा. मेलेल्या कुत्र्याला कोणी लाथ मारत नाही
21) हे करा. टीका तुम्हाला दुखावणार नाही
22) मी केलेंल्या मुर्ख गोष्टी
भाग सात
थकवा आणि काळजी टाळण्याचे सहा मार्ग अवलंबा आणि तुमचा उत्साह सळसळता ठेवा.
23) दिवसातील एक तास कसा वाढवाल
24) तुम्हाला थकवा का येतो आणि त्यावर तुम्ही कोणता उपाय करू शकता
25) थकवा टाळून चिरतरूण कसे दिसायचे
26) थकवा आणि चिंता टाळणा-या चार चांगल्या सवयी
27) थकवा, काळजी आणि रागाची निर्मिती करणा-या कंटाळयाला कसे पळवून लावाल
28) निद्रानाशच्या काळजीपासून स्वतःला दूर कसे ठेवावे
भाग आठ
मी काळजीवर विजय मिळवला 31 ख-या गोष्टी