शाळा आणि यश
शाळेतील कामगिरीचा आयुष्यातील यशाशी थेट
संबंध नाही.
काही विशेषज्ञ
तर इतकं मानतात की शाळाशिक्षण माणसाच्या यशस्वी होण्यात अडथळा ठरू शकते. कदाचित याचमुळे आयुष्यात मोठं यश मिळावलेल्या
ब-याच लोकांनी शाळा किंवा कॉलेज पद्धतशीरपणे पूर्ण करण्याची काळजी घेतलेली नाही.
औपचारिक स्वरुपाच्या
प्रदिर्घ शिक्षणाने माणसाचं धाडस, काही करून दाखवण्याची जिद्द, जोखीम पत्करण्याची
क्षमता कमी होऊ शकते.
यशांच शाळेशी
फारसं काही देणं घेणं नाही.
आपल्याला माहिती आवडल्यास मिञांना आवश्यक पाठवा व त्यांना शेअर करावयास सांगा....