मर्यादा
स्वतःच्या विचारांनी स्वतःवर लादलेल्या
मर्यादा सोडल्या तर बाकी काही मर्यादा नाहीत.
आपल्या मर्यादा आपणच आपल्यावर लादलेल्या
असतात. लक्षात ठेवा तुम्ही काय किंवा किती करु शकता याची मर्यादा तुम्ही आणि फक्त
तुम्हीच ठरवता.
वायुगतिकी (Aerodynamics) च्या नियमांनुसार फुलपाखराला उडता यायला नको. तरीही ते उडतं. माहित आहे असं
का ?
कारण
फुलपाखराला हे नियम माहितच नाहीत.
एक्स्पर्ट
लोक जेव्हा जाहीर करुन टाकतात की एखादी गोष्ट केली जाऊ शकत नाही, तेव्हा एखादा
पोरगा जातो आणि चक्क करुन येतो. माहित आहे असं का होतं ?
‘केलं जाऊ शकत नाही’ हे त्या मुलाला माहितच नसतं.
तुम्ही
काय करु शकता किंवा काय बनू शकता याला काही मर्यादा नाहीत. ज्या आहेत त्या तुम्हीच
ठरवलेल्या.....
आत्ताच तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा आणि कामाला लागा...
या बरोबर व्यवसाय करण्यासाठी आपणाला संधी उपलब्ध करून देत आहे...